"प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Incnis Mrsi (चर्चा | योगदान) |
||
ओळ १:
[[चित्र:
'''प्रमाणवेळ''' ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बर्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही [[यूटीसी]] पासुन स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ [[भारतीय प्रमाणवेळ]]= यूटीसी + ५.३०, अमेरिकेची पूर्वप्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.
|