"खो-खो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो →‎इतिहास: , शुद्धलेखन
ओळ ४:
 
==इतिहास==
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. पकडापकडीच्या खेळातुनखेळातून उत्क्रांतिउत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसुत्रतासुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने [[आंध्रप्रदेश|आंध्रप्रदेशातील]] विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडुंना भारत सरकारकडुनसरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.
* [[अर्जुन पुरस्कार]]
* [[एकलव्य पुरस्कार]] (पुरुषांसाठी)
"https://mr.wikipedia.org/wiki/खो-खो" पासून हुडकले