"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
}}
 
हा लेख समस्त मराठी माणसांबद्दल आहे. '''मराठा''' या मराठी माणसांतील एका जातीबद्दल [[मराठा जात]] येथे टिचकी द्या.
 
हा लेख मराठी माणसांबद्दल आहे. '''मराठा''' या मराठी माणसांतील एका जातीबद्दल [[मराठा जात]] येथे टिचकी द्या.
 
 
मराठी माणसं/महाराष्ट्रीय/मराठे हा इंडो-आर्य समूहातील एक वांशिक गट आहे. हा गट मूळचा भारत देशातील [[महाराष्ट्र]] राज्यातील आहे. त्यांची [[मराठी]] ही भाषा इंडो-आर्य समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी [[मराठा साम्राज्य]] हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे मुख्यत्वे [[आर्य]] लोकांचे वंशज असून, काही जण हे [[हूण]], [[ग्रीक]], [[पर्शियन]] वंशातील आहेत. [http://www.chaf.lib.latrobe.edu.au/dcd/page.php?title=&record=1639]
[[Category:महाराष्ट्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_लोक" पासून हुडकले