"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
स्वयंशासनांतर्गत स्वःताचे लेखातील त्रुट्या सुधारुन सौंदर्यीकरण
ओळ १:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|250px|मिसळ]]
==साहित्य==
# तयार [[पोहे]] -आलुपोहे/ कांदेपोहे
# [[भजा]]/भजे
# [[चिवडा]]
# बारीक [[शेव]]
# भिजविलेले चने[[हरबरा|चणे]]/[[मटकी]]/[[वाटाणा|वाटाणे]]/चवळी(वा कोणतेही द्विदल धान्य-आवडीप्रमाणे)
#त्तेल तेल ([[गोडेतेल]])
# [[धने|धने कुट]]
# [[जिरे]] कुट
# [[तिखट]]
# [[हळद]]
# [[मोहरी]]
# भिजवून वाटलेली [[खसखस]]
# [[मिठमीठ]]
# [[आमचुर]]
# [[साखर]]
# वाटलेले [[आले]]
# वाटलेल्या [[मिरची|हिरव्या मिरच्या]]
# वाटलेला [[लसुण]]
# वाटलेले [[कांदा|कांदे]]
 
==पुर्व तयारी==
ओळ २७:
 
==कृती==
# '''मिसळीसाठी रस्सा''':
कढईत तेल मोहर्‍या टाकुन तडतडल्यानंतर त्यात थोडी [[साखर]] टाका(याने तेलाचा तवंग वर येतो) व वाटलेला कांदा व लसुण टाकुन लाल होइपर्यंत परता. नंतर त्यात वाटलेले आले, हिरव्या मिरच्या व [[खसखस]] टाका. निट परतुन त्यात हळद, तिखट, धने-जिरे कुट, [[आमचुर]] इ. व चणे टाका. निट मिसळल्यानंतर पाणी टाकुन उकळी येउ द्या. मिठ[[मीठ]] शेवटी टाका.
 
# '''मिसळ''':
खोलगट बशीत ३-४ भजे टाका. त्यावर पोहे व चिवडा टाका. नंतर वरील चण्याचा रस्सा टाका. मिसळ तयार.
 
==सजावट==
बारीक शेव,चि‍रलेला कांदा,कोथिम्बीर[[कोथिंबीर]] टाकुन खावयास द्या.
 
==इतर माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले