"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.<BR>
 
कलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार [[भारताच्या_राष्ट्रभाषा।राष्ट्रभाषा:mr:भारतीय राष्ट्रभाषा|राष्ट्रभाषा]] मानली जाते.
 
१९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. ७१व्या सुधारणेनुसार सिंधी, कोंकणी, मणीपुरी आणि नेपाळी यांचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही १८ झाली.