"लॅटिन लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "रोमन लिपी" हे पान "लॅटिन वर्णमाला" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
{{लॅटिन वर्णमाला}}
'''रोमनलॅटिन लिपीवर्णमाला''' (''लॅटिनरोमन लिपी'') ही सध्या जगातजगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. याची रचना [[कुमाएन लिपी]] या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली.
 
मध्ययुगात ही लिपी [[लॅटिन]]मधून तयार झालेल्या [[रोमान्स भाषा]] लिहिण्यासाठी वापरली गेली. यात [[केल्टिक भाषा|केल्टिक]], [[जर्मानिक भाषा|जर्मानिक]], [[बाल्टिक भाषा|बाल्टिक]] व काही [[स्लाव्हिक भाषा|स्लाव्हिक]] भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी [[युरोप]]मधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो.
[[चित्र:Latin alphabet world distribution.svg|right|350 px|thumb|लॅटिन वर्णमालेचा जगभरातील वापर<br />गडद हिरवा: फक्त लॅटिन वर्णमालेचा वापर<br />फिका हिरवा: लॅटिन व इतर लिप्यांचा वापर]]
 
[[युरोपीय वसाहतवाद]] आणि [[ख्रिश्चन धर्मप्रसार|ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर]] ही लिपी इतर खंडात पसरली व [[ऑस्ट्रेलिया]], [[पूर्व आशिया]], [[अमेरिका]] व [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांचे उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान [[आंतरराष्ट्रीय फोनेटिक लिपी]]चाही आधार घेतात.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:लिप्या]]