Content deleted Content added
ओळ ३७:
<div style="background: #aaa; color: #000;">'''{{CURRENTTIME}}''' UTC</div>
== थोडक्यात,माझ्याविषयी ==
* <span style="color: green">मी '''चे.प्रसन्नकुमार'''/I am Che Prasannakumar. </span>
<div style="text-align: left;"><span style="font-family: Kokila; font-size: 15pt">
मी एक [[मराठी]] विकिपीडियावरील [[संपादक]] [[सदस्य]] आहे, महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी आणि विद्येचे माहेर असणार्‍या [[पुणे|पुण्यात]] मी राहतो.[[वाचन]] आणि [[लिखाण]] हे माझे आवडते छंद आहेत, तसेच माझ्याकडे जी काही [[जुजबी]] किंवा [[सखोल]] माहिती असते ती मी समर्थ रामदासस्वामींच्या '''"आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन."''' ह्या उक्तीप्रमाणे ,इतरांना सांगत असतो.माझ्या ह्याच वृत्तीमुळे मी मराठी [[विकिपीडिया]] कडे वळलो ,आणि मला जे काही ठाऊक आहे ते लिखाण स्वरूपात मांडू लागलो.[[विकिपीडिया|मराठी विकिपीडिया]] हे मराठी लेखनाची (अर्थात [[टंकलेखन]])आवड असणार्‍या रसिकांसाठी खरोखरच एक उत्तम [[व्यासपीठ]] आहे.इथे कुणीही मुक्तपणे नविन लेखांद्वारे विविध विषयांची भर घालू शकतो आणि त्याद्वारे मराठी भाषेतील [[ज्ञानकोश]] वृद्धींगत करण्यास मदत करू शकतो.मी ह्यास भाषेची एक प्रकारे [[सेवा]]च मानतो.इतर भाषांतील लेख आणि माहिती मराठीत आणणे हा माझा सध्याचा [[उद्योग]] किंवा [[कार्य]] म्हणा, हे म्हणजे माहितीच्या महाजालातील एका [[खार|खारूताईच्या]](Squirrel) कार्यासमान आहे असे मी मानतो.सध्या मराठी विकिपीडियाला अशा अनेक खारीचा वाटा उचलणार्‍यांची गरज आहे,तेव्हा जर आपणांस लिखाण आणि वाचनाची आवड असेल तर आपले अनमोल [[सहकार्य]] आपण नविन लेखांची निर्मिती तसेच '''जुन्या लेखांत''' अधिक माहिती भरून करु शकता.त्यासाठी आपण खाली नमूद कोणत्याही दूव्याद्वारे अधिक माहिती मिळवू शकतात.विकिपीडियावरील [[सदस्य]] आणि [[प्रबंधक]] आपणास हवे ते सहकार्य करतीलच ह्याची खात्री बाळगा.तर मग चला आजच, आत्ताच आपल्या लिखाणास [[आरंभ]] करा.</span>