"साचा:हितसंघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:

[[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|तुमच्या या अलीकडील संपादनातून]] तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करुन घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.

व्यक्तिगत आत्मियता, [[विकिपीडिया:दृष्टिकोन|सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे)]] असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराचा वापर बद्दल माहिती

हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता [[विकिपीडिया:दृष्टिकोन|सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे)]] असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.

तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून [[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प]] येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.

असे का ? या संदेशाचा विस्तार

मराठी विकिपीडिया हा एक [[विश्वकोश]] आहे. '''स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा''' असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.

Line १४ ⟶ ३०:

विकिपीडियाचा [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या]]. [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर]] एकदा नजर घाला.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[:{{NAMESPACE}}:{{PAGENAME}}|चर्चापानावर]] नोंदवा.
{{{संदेश}}}