"ब्रिटिश कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Alexbot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: nah:British Columbia
छोNo edit summary
ओळ ५:
| चिन्ह = Blason ca Colombie-Britannique.svg
| नकाशा = British Columbia, Canada.svg
| राजधानी = [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]]
| राजधानी = [[विनिपेग]]
| शहर = [[व्हँकूव्हर]]
| क्षेत्रफळ = ९,४४,७३५
ओळ १५:
| संक्षेप = BC
}}
'''ब्रिटिश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], वायव्येला [[अलास्का]], उत्तरेला [[युकॉन]] व [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पूर्वेला [[आल्बर्टा]] प्रांत तर दक्षिणेला [[अमेरिका|अमेरिकेची]] [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]], [[आयडाहो]] व [[मोंटाना]] ही राज्ये आहेत. [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]] ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व [[व्हँकूव्हर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
'''ब्रिटीश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे.
 
देशाच्या पश्चिमेतील हा प्रदेश तेथीलयेथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)
 
ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)
 
{{कॅनडाचे प्रांत}}