"सायमन कमिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सायमन कमिशन
 
छोNo edit summary
ओळ १:
'''इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन''' ऊर्फ '''सायमन कमिशन''' हे [[इ.स. १९२७|१९२७]] साली [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या वसाहतींत]] घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाचे अध्यक्ष सर [[जॉन सायमन]] यांच्या आडनावावरून बर्‍याचदा या आयोगास ''सायमन कमिशन'' असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी [[लाहोर|लाहोरातील]] एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात [[लाला लजपतराय]] गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.
सायमन कमिशन
 
== बाह्य दुवे ==
* [http://banglapedia.search.com.bd/HT/I_0052.htm बांग्लापीडिया - इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन (इंग्लिश मजकूर)]
 
 
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
 
[[en:Simon Commission]]