"विलार्ड लिबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: tr:Willard Libby
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''विलार्ड लिबी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Willard Frank Libby'') ([[१७ डिसेंबर]], [[इ.स. १९०८|१९०८]] - [[८ सप्टेंबर]], [[इ.स. १९८०|१९८०]]) हा अमेरिकन [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता.
[[इ.स. १९४९|१९४९]] सालाच्या सुमारास [[पुरातत्त्वशास्त्र|पुरातत्त्वशास्त्रामध्ये]] आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या [[रेडिओकार्बन कालमापन]] पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला [[इ.स. १९६०|१९६०]] साली रसायनशास्त्रातील [[नोबेल पारितोषिक]] देऊन गौरवण्यात आले.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.osti.gov/accomplishments/libby.html ओ.एस.टी.आय. गोव्ह - अल्पपरिचय (इंग्लिश मजकूर)]
 
{{DEFAULTSORT:लिबी,विलार्ड}}
[[वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|लिब्बी, विलार्ड]]
[[वर्ग:रसायनशास्त्रज्ञ|लिब्बी, विलार्ड]]
 
[[ar:ويلارد ليبي]]