"कुमार सानू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७५६ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: sw:Kumar Sanu)
छो
{{गायक माहिती
| नाव = कुमार सानुसानू
| चित्र =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९५७|१९५७]]
| जन्म_स्थान = [[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]], [[भारत]]
| सुरवात =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| संगीत प्रकार =
| कार्यक्षेत्र = [[संगीत]] (पार्श्वगायन)
| कार्यकाळ =
| प्रसिध्द_आल्बम_चित्रपट =
| प्रभाव =
| वाद्य =
}}
'''केदारनाथ भट्टाचार्य''' ऊर्फ '''कुमार सानू''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: কুমার শানু ) ([[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९५७|१९५७]] - हयात) हा [[बंगाली]] पार्श्वगायक आहे. त्याने [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
'''कुमार सानू''' (केदारनाथ भट्टाचारजी) यांनी ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानू यांनी टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्यांना गुलशन कुमार यांनी नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू यांनी मागे वळून पाहेले नाही . सुमारे 15 वर्षे त्यांनी बॉलीवुड मध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
 
== जीवन ==
आजतागायत त्यांनी 20 भाषातील सुमारे 20,000 गीत गायलेले असून सलग 5 वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.
'''कुमार सानू''' (केदारनाथ भट्टाचारजी) यांनीसानूने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत येऊन गायनक्षेत्रातील आपला संघर्ष सुरू केला. सुरूवातीस कल्याणजी आनंदजी यांच्या स्टेज शो मध्ये गाऊन व विख्यात गझल गायक जगजीत सिंग यांचे कडून हिन्दी व उर्दू या भाषेतील बारकावे त्यांनीत्याने शिकून घेतले. तत्पश्चात कुमार सानू यांनीसानूने टी सिरीझ या संगीत कंपनीसाठी किशोर कुमार यांच्या जुन्या गीतांचे कव्हर वर्जन गायले व ते यादें व किशोर की यादें अशा नावाखाली प्रसिद्ध झाले. याच वेळी त्यांनात्याला गुलशन कुमार यांनीयाने नदीम श्रवण या नवीन संगीतकारांबरोबर 'आशिकी' या एल्बम मध्ये गाण्याची संधी दिली. 'आशिकी' ने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडून काढले व त्यानंतर कुमार सानू यांनीयाने मागे वळून पाहेले नाही . सुमारे 15१५ वर्षे त्यांनी बॉलीवुड मध्येबॉलीवुडाध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले.
 
आजतागायत त्यांनी 20२० भाषातीलभाषांतील सुमारे 20२०,000००० गीतगाणी गायलेलेगायली असून सलग 5 वेळा सर्वोत्तम गायकाचा फिल्म फेयरफिल्मफेयर पुरस्कार पटकावणारे ते एकमेव गायक आहेत.
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:गायक|सानू, कुमार]]
* [http://www.imdb.com/name/nm0764384/ आयएमडीबी.कॉम - {{लेखनाव}} (इंग्लिश मजकूर)]
[[वर्ग:पार्श्वगायक|सानू, कुमार]]
 
[[वर्ग:हिंदी गायक|सानू, कुमार]]
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:गायक|सानू, कुमार]]}}
[[वर्ग:पार्श्वगायक|सानू, कुमार]]
[[वर्ग:हिंदी गायक|सानू, कुमार]]
 
[[ar:كومار سانو]]
२३,४६०

संपादने