"लिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: qu:Lima
छोNo edit summary
ओळ २०:
|longd=77 |longm=1 |longs=42 |longEW=W
}}
'''लिमा''' ही [[पेरू देश|पेरूची]] राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोर्‍यात, [[पॅसिफिक महासागर|पॅसिफिक महासागराच्या]] किनार्‍यावर वसले आहे. [[इ.स. २००७|२००७]] सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले [[लिमा महानगर क्षेत्र]] लॅटिन अमेरिकेतील [[मेक्सिको सिटी]], [[साओ पाउलो]], [[बुएनोस आइरेस]] व [[रिओ दि जानेरो]] या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे.
'''लिमा ''' ही [[पेरू देश|पेरूची]] राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.munlima.gob.pe/ लिम्याच्या महानगरपालिकेचे संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)]
 
 
[[वर्ग:पेरू देशातील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लिमा" पासून हुडकले