"कालिदास सन्मान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्गीकरण केले व अवर्गीकृत साचा हटविला.
No edit summary
ओळ १:
'''कालिदास सन्मान पुरस्कार''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: ''कालिदास सम्मान'') हा [[भारत|भारतातील]] [[मध्य प्रदेश]] राज्य शासनातर्फे कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमधील]] अभिजात महाकवी [[कालिदास]] याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हा पुरस्कार [[इ.स. १९८०|१९८०]] सालापासून देण्यात येऊ लागला. आरंभी हा पुरस्कार अभिजात [[संगीत]], अभिजात [[नृत्य]], नाटक व मूर्तिकला या क्षेत्रांसाठी दर दोन वर्षांतून एकदा जाहीर करण्यात येत असे. परंतु इ.स. १९८६-८७ सालांपासून दर वर्षी चारी क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार देण्यात येऊ लागले.
[[मध्य प्रदेश]] राज्य सरकार तर्फे देण्यात येणारा एक पुरस्कार.
{{विस्तार}}
 
== हेही पाहा ==
[[वर्ग:पुरस्कार]]
* [[कालिदास]]
 
 
[[वर्ग:भारतीय पुरस्कार]]
[वर्ग:मध्य प्रदेश]]
 
[[en:Kalidas Samman]]