| image = [[चित्र:Taiwan NASA Terra MODIS 23791.jpg|center|250 px]]<br />
| label2 = बेटाचे स्थान
| data2 = [[पूर्व आशिया]]
| label5 = देश
| data5 = {{देशध्वज|तैवान}}
| label3 = क्षेत्रफळ
| data3 = ३५,९८० वर्ग किमी
| label4 = लोकसंख्या
| data4 = २,०३,४६,१७७
}}
'''तैवान''' हे [[प्रशांत महासागर]]ात [[चीन]]च्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. १९४९ सालापासून तैवान बेटावर [[चीनचे प्रजासत्ताक]] ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते.