"चर्चा:मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
== लेखाविषयी ==
 
लेख अतिशय चांगला आहे,आवश्यक ती माहिती आहे,परंतु शुद्धलेखनाच्या बाबतीत एकदा पुनर्लेखनाची गरज आहे.ह्या ठिकाणी मोहम्मद असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे तो योग्य आहे का? कि [[मुहम्मद]]? ते पाहून आवश्यक ते बदल करावे ,बाकी अजून चित्रासहित माहिती उपलब्ध केल्यास आणि दर्जा सुधारल्यास हा उदयोन्मुख लेख ठरु शकेल असे वाटते. चे.प्रसन्नकुमार १४:१६, ८ जुलै २०१० (UTC)
ता.क.-त्यातील '''प्रारंभिक जीवनाच्या''' भागात शेवटच्या ओळी काय आहेत ते कळत नाही,त्यांची मांडणी योग्य न झाल्यामुळे अर्थबोध होत नाही.(बदल अपेक्षीत)[[सदस्य:Prasannakumar|செ.प्रसन्नकुमार]] ०५:०१, १५ जुलै २०१० (UTC)
"मोहम्मद" पानाकडे परत चला.