"तुमसर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
भाषा शुद्धीकरण केले.
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरुन पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही [[तांदुळ|तांदळाची]] मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकुण २१ [[राइस मिल]] आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात. "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानक हे [[तिरोडी]] रेल्वेमार्गावर आहे येथुन चिखला, डोंगरी, तिरोडी मार्गे [[मँगेनिझ]] वाहतुक होते. "तुमसर रोड" हे [[नागपूर]] - [[कोलकाता]] या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य [[रेल्वे स्थानक]] या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.
 
{{==विस्तार:-== <br> तुमसर् हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील एक शहर् आहे. तुमसर् हे नाव "तुम" या मासोडी वरुन पडले आहे. हि मासोडी आधि इथे आढळत होती. हे शहर् आधी "कुबेर् नगरी" म्हणुन् ओढ्खले जायच. तुमसर् हि तान्दुळाच्हि मोठि बाजारपेठ आहे आणि सुगन्धित् तान्दळासाठि प्रसिद्ध् आहे. इथे एकुण २१ राइस् मिल् आहेत्. "तुमसर टाऊन" रेल्वे स्टेशन हे तिरोडी लाइनवर् आहे येथुन् च्हिखला, डोन्गरी, तिरोडी म्यागनिज वाहतुक् होते. "तुमसर् रोड" हे मुख्य रेल्वे स्टेशन शहरापासुन ५ कि.मि. अण्तरावर् आहे. <br> हि माहिती मराठी मध्ये दुर्गेश पटले ने सम्पादित् केली आहे.}}
{{भंडारा जिल्ह्यातील तालुके}}