"क्वांगतोंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ग्वांगदोंग हे पान क्वांगतोंग मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).
छोNo edit summary
ओळ ७:
| नकाशा = China_Guangdong.svg
| देश = चीन
| राजधानी = [[ग्वांगचौक्वांगचौ]]
| क्षेत्रफळ = १,७७,९००
| लोकसंख्या = ९,५४,४०,०००
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.gd.gov.cn/
}}
'''ग्वांगदोंगक्वांगतोंग''' (देवनागरी लेखनभेद: '''क्वांगतोंगग्वांगदोंग''' ; [[सोपी चिनी लिपी]]: 广东省; [[पारंपरिक चिनी लिपी]]: 廣東省; [[पिन्यिन]]: Guǎngdōng Shěng) हा [[चीन]] देशाच्या दक्षिण किनार्‍यावरील प्रांत आहे. जानेवारी २००५ साली [[हनान]] व [[सिच्वानस-च्वान]] प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले [[ग्वांगचौ]] व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले [[शेंचेनषेंचेन]], ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.