"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
शाबूदाणा एक खाद्य पदार्थ अाहे. तो छोट्या छोट्या मोत्यांप्रमाणै पांढरा आणि गोल असतो. तो सैगो[[सॅगो]] ([[:en:Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासुन बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, खीर तसेच खिचडी बनवण्यासाठी करतात.
 
भारताट शाबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तामिळनाडूतामीळनाडू]] मधिलमधील [[सेलमसालेम]] येथे झाले. १९४३-४४ च्या आसपास भारतात याचे उत्पादन कुटीर उद्योगाच्या स्वरूपात सुरू झाले.
यात प्रथम टॅपिओका ([[:en:tapioca]]) च्या मुळांपासुन दूध काढतात ते घट्ट झाल्यावर त्यापासुन छोट्या छोट्या गोळ्या बनवता.
"https://mr.wikipedia.org/wiki/साबूदाणा" पासून हुडकले