"सहाय्य:अलीकडील बदल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
सहाय्य पानाची आयात आणि भाषांतर
(काही फरक नाही)

२१:३८, ८ जुलै २०१० ची आवृत्ती

The अलीकडील_बदल पान तुम्हाला विकिपीडिया पानांवर झालेली सर्वात अलीकडील संपादने दाखवते. हे पान वापरून,तुम्ही नवीनतम योगदानांवर/संपादनांवर लक्ष ठेवू शकता अथवा त्याचे मुल्यांकन करण्यात सहभागी होऊ शकता,आपल्या सक्रीय सहभागामुळे त्रुटी सुधारण्यात आणि उत्पात वगळण्यात सहाय्या मिळते.

अधीक प्रगत माहिती करिता मिडियाविकिवरील अलीकडील_बदल सहाय्य पान पहावे. mr:साहाय्य:अलीकडील बदल