"चर्चा:मोहम्मद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो साचा:समसमीक्षा
 
→‎लेखाविषयी: नवीन विभाग
ओळ १:
{{साचा:बावन्नकशी लेख}}
{{समसमीक्षा}}
 
== लेखाविषयी ==
 
लेख अतिशय चांगला आहे,आवश्यक ती माहिती आहे,परंतु शुद्धलेखनाच्या बाबतीत एकदा पुनर्लेखनाची गरज आहे.ह्या ठिकाणी मोहम्मद असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे तो योग्य आहे का? कि मुहम्मद? ते पाहून आवश्यक ते बदल करावे ,बाकी अजून चित्रासहित माहिती उपलब्ध केल्यास आणि दर्जा सुधारल्यास हा उदयोन्मुख लेख ठरु शकेल असे वाटते. चे.प्रसन्नकुमार १४:१६, ८ जुलै २०१० (UTC)
"मोहम्मद" पानाकडे परत चला.