"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रल्वेने जोडलेले आहे
No edit summary
ओळ १७:
 
शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. शिर्डी हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. शिर्डी हे साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे.
{{विकिकरण}}
 
==साईबाबा==
Line ३२ ⟶ ३३:
 
 
 
साई-सेवक,
मुलुंड.
 
==वाहतूक==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले आहेनाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी कोपरगाव (१५ कि.मी.) येथे उतरावे. मनमाड (८३ कि.मी.) हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.
 
शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी बसेस उपलब्ध आहेत.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिर्डी" पासून हुडकले