"नाडी ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "नाडी ज्योतिष्य" हे पान "नाडी ज्योतिष" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
{{अशुद्धलेखन}}
'''नाडी ज्योतिष्य''' (इंग्रजी: Nadi Astrology तमिळः 'நாடி ஜோதிடம்'/नाडि जोतिडम् )हा एक [[हिंदू]] ज्योतिष्यशास्त्राचा भाग आहे जो प्रामुख्याने भारतातील [[तमिळनाडु]] राज्यात पूर्वापार वापरात आहे. त्या शास्त्रानुसार अशी मान्यता आहे कि माणसाचे भूत,भविष्य,आणि वर्तमान भूर्जपत्रावरील ग्रंथात ('''हस्तलिखीत नाडीग्रंथ''') प्राचीन ऋषीमुनींनी वर्णन केलेल्या भाकीतानुसार खरे ठरतात .
[[चित्र:Nadi Leaf.JPG|thumb|right|नाडी जोतिष्य-तमिळ हस्तलिखीत]]