"ज्याँ-पॉल सार्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: pnb:ژاں پال سارتر
छोNo edit summary
ओळ १:
'''ज्यॉँ-पॉल चार्ल्स एमार्द सार्त्र''' ([[जून २१]], [[इ.स. १९०५]] - [[एप्रिल १५]], [[इ.स. १९८०]]) हा फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी होता.
 
विसाव्या शतकातील पाश्चात्य तत्त्वज्ञानींवर सार्त्रचा मोठा प्रभाव होता. त्यांनी विपुल लेखन केले. असे म्हणतात की ते रोज २० एक पाने लिहीत असत. त्यांच्या मते लेखन हे पारितोषिके, सत्कार, प्रसिद्धी यासाठी करण्याची गोष्ट नव्हती. ह्याचाच एक भाग म्हणून १९६४ मध्ये त्यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक नाकारले. त्यांचे तत्वज्ञान हे त्यांच्या विस्तृत लेखनकार्याचा एक भाग आहे. सार्त्र यांचे व्यक्तिमत्व, जीवन आणि तत्वज्ञान नेहेमी विवादांच्या घेर्‍यात राहिलेले आहे.
विसाव्या शतकातील पाश्चात्य तत्त्वज्ञानींवर सार्त्रचा मोठा प्रभाव होता.
 
{{विस्तार}}