"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,७७९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
कृपया मराठी शब्द सूचवा.ऑडिओ व्हिडीओ फाईल फॉरमॅट्स साठी मराठी शब्द सांगावे.[[सदस्य:Prasannakumar|चे.प्रसन्नकुमार]] ०५:३६, ३ जुलै २०१० (UTC)
 
==पुस्तकांच्या मुखपृष्ठाधिकारांबाबत शंका==
गेल्या काही दिवसात मी काही मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे विकीकॉमन्सवर चढवली आहेत आणि लेखांमध्ये त्यांचा वापरही केला आहे. परंतु ती चित्रे चढवताना त्यांच्या कॉपीराईटबाबत मला निश्चित माहिती नव्हती व विकीकॉमन्सच्या पानावरची माहितीही मला नीट कळाली नाही. [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] यांची व माझी याबाबत चर्चा माझ्या चर्चापानावर झाली. आपण कृपया ती बघाल का? इंग्रजी विकीचे एक उदाहरणही मी तिथे दिले आहे. त्यानुसार लवकरात लवकर मराठी विकीचेही धोरण ठरवावे असे मला वाटते. जेणेकरुन माझे काम पुढे चालू ठेवता येईल. पुढे काय करावयाचे याबाबत माहितगार यांच्याशीही मी संपर्क साधला पण सध्या ते व्यस्त आहेत असे दिसते.[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] ०३:२६, ७ जुलै २०१० (UTC)
६२६

संपादने