"गुरुकुल शिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
==शिक्षणाची पद्धत==
 
गुरुकूल शिक्षण याचा कालावधी अदमासे [[कौटिल्य|कौटिल्या]] आधिचाआधीचा आहे. या शिक्षण पद्धतित विद्यार्थ्यास शिक्षकाच्या घरी , त्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकास 'गुरु' तर विद्यार्थ्यास 'शिष्य' हे संबोधन वापरले जात असे.वयाच्या ७ व्या किंवा ८व्या वर्षी गुरुं कडे पाठविण्याचा प्रघात होता. हे शिक्षण १२ वर्ष चाले. या शिक्षण पद्धतीत अनेक विद्यांचा समावेश होता. विद्याभ्यास, शस्राभ्यास,शास्राभ्यास,योगाभ्यास अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे.
 
गुरुंच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामात मदत करावी लागे. कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण करणे अशा सर्व प्रकारच्या कामांचा समावेश असे. हि पद्धत पूर्ण भारतात प्रचलीत होती. नंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासांपूर्ती मर्यादित राहिली.