"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९९४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
==मुखपृष्ठाधिकार==
मुखपृष्ठाधिकाराचे काय झाले? माझ्या चर्चा पानावर मी प्रतिसाद दिला आहे. किंवा चावडीवरही हा विषय चर्चेला घेता येईल. इतर सदस्यांची मतेही कळतील. काम उगाच खोळंबले आहे. [[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] ०७:१८, ६ जुलै २०१० (UTC)
 
== विकिपीडिया:जाणते ==
 
* माझ्या माहितीप्रमाणे व आठवणीप्रमाणे आपणच [http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8 येथे] count_edits हा दुवा टाकला आहे.मी याबद्दल अनभिज्ञ आहे.ते कसे सुरळीत करावे हे मलापण माहित नाही.
 
* आपण दिलेल्या कवितेचा उतारा मलापण आवडतो.
* सध्या व्यस्त आहे. परत आल्यावर मग माझेपासुन सुरुवात करणार आहे. मी केलेल्या सर्व संपादनांचे पुनर्निरिक्षण करुन त्यातील त्रुटी आधी दुर करुनच मग पुढे लेख टाकण्यास सुरुवात करीन असा विचार आहे.एव्हाना थोडाफार अनुभव जमेस आहे त्याचा वापर करील. पूर्वी अनुभव नव्हता तेंव्हा अनेक चुका झाल्या असाव्या असा अंदाज आहे.
[[सदस्य:V.narsikar|वि. नरसीकर]] ([[User talk:V.narsikar|चर्चा]]) १०:२४, ६ जुलै २०१० (UTC)
३९,०३०

संपादने