"चर्चा:उद्योग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: विकिपीडियावर असे केवळ 'एक शब्द' इतकीच माहिती देणारे लेख तयार करावे...
 
ओळ १:
विकिपीडियावर असे केवळ 'एक शब्द' इतकीच माहिती देणारे लेख तयार करावेत का? मराठी विकिपीडियाला खरोखरच अशा लेखांची आवश्यकता आहे काय? इतर सदस्यांनीही मते कळवावीत.शिवाय प्रसन्नकुमार यांचे पानांचे योग्य वर्गीकरण करण्याकडेही मी लक्ष वेधू इच्छितो.
[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] १५:०६, ५ जुलै २०१० (UTC)
 
== लेखाविषयी अधिक खुलासा ==
 
नमस्कार सौरभ,
आपण केलेल्या सूचना खरोखरच योग्य आहेत,आपल्या प्रश्नांची मीच आपणांस उत्तरे देतो.<br />
विकिपीडियावर इतकी जुजबी माहिती असणे देखील अपेक्षीत नाही (एका शब्दात, एका वाक्यात),परंतु लेख निर्माण होणे(नविन) किंवा शिर्षक (जर आधीपासून नसेल तर)आस्तित्वात असणे हे देखील तीतकेच आवश्यक आहे असे मला वाटते,मला ह्या शब्दांचा वापर करावयाचा होता परंतु विकिकरण केल्यावर असे आढळले कि हे शब्द(उदा.आरंभ,सहकार्य,प्रबंधक,व्यासपीठ,सखोल,जुजबी इ.) लेखस्वरूपात अजुनही (५ जुलै १० पर्यंत) विकिपीडियावर आस्तित्वात नाहीत,हे पाहून मला आश्चर्य वाटले म्हणून मी लगेचच लिहावयाच घेतले ,आता मला ह्या शब्दांविषयी अधिक सखोल माहिती नसल्याकारणाने मी ते त्यावेळी ताबडतोब वर्गीकृत केले नाही ,कारण मला खात्री आहे कि आपल्या सारखी भाषेची जाणकार मंडळी अशा लेखांना योग्य प्रकारे वर्गीकृत करुन त्यांचा दर्जा सुधारण्यात नक्कीच पुढाकार घेतील.असो मी ज्यावेळी शक्य असते त्या वेळी लेखाचे इतर दूवे आणि योग्य ते वर्गीकरण करतच असतो परंतु सध्यातरी भाषा हा माझा विषय नसल्या कारणाने मी त्यात दखल देऊ इच्छित नाही,आपण कोणताही गैरसमज करू नये.आपल्या सूचनांचे स्वागत आहे, क.लो.अ.[[सदस्य:Prasannakumar|चे.प्रसन्नकुमार]] १७:३७, ५ जुलै २०१० (UTC)
"उद्योग" पानाकडे परत चला.