छो
→ओळख
Amityadav8 (चर्चा | योगदान) |
छो (→ओळख) |
||
}}
==ओळख==
*'''{{लेखनाव}}''' ([[फेब्रुवारी ११]], [[इ.स. १९४२|१९४२]] - [[मार्च १]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[मराठी भाषा|मराठीतील]] लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार {{लेखनाव}} यांनी हाताळले आहेत.<ref name= "गौरी देशपांडे यांची
*
* {{लेखनाव}} यांचे [[पुणे|पुण्यातच]] प्रामुख्याने वास्तव्य
== प्रकाशित साहित्य ==
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सुची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्य संग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरु झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसुची"> गौरी देशपांडे यांची साहित्यसुची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref> त्यातील काही गाजलेले व उल्लेखनिय साहित्य खालिलप्रमाणे...
|