"प्रल्हाद केशव अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
अत्र्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके जोडली.
ओळ ४३:
==पुस्तके==
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
===नाटके===
*[[साष्टांग नमस्कार]]
*[[पराचा कावळा]]
*[[गुरुदक्षिणा]]
*[[वीरवचन]]
*[[एकच प्याला]]
*[[लग्नाची बेडी]]
*[[कवडीचुंबक]]
*[[उद्याचा संसार]]
*[[भ्रमाचा भोपळा]]
*[[तो मी नव्हेच]]
*[[मोरूची मावशी]]
*[[घराबाहेर]]
*[[पाणिग्रहण]]
*[[जग काय म्हणेल?]]
*[[डॉक्टर लागू]]
===काव्य===
*[[झेंडूची फुले]]
*[[गीतगंगा]]
===कथासंग्रह===
*[[कशी आहे गम्मत]]
*[[कावळ्यांची शाळा]]
*[[बत्ताशी आणि इतर कथा]]
*[[अशा गोष्टी अशा गंमती]]
*[[फुले आणि मुले]]
===आत्मचरित्र===
*[[कर्‍हेचे पाणी]] - खंड एक ते पाच
===कादंबरी===
*[[चांगुणा]]
*[[मोहित्यांचा शाप]]
===इतर===
*[[अध्यापक अत्रे]]
*[[वस्त्रहरण]]
*[[समाधीवरील अश्रू]]
*[[दलितांचे बाबा]]
*[[विनोद गाथा]]
*[[आषाढस्य प्रथम दिवसे]]
*[[महापूर]]
*[[चित्रकथा भाग-१]]
*[[चित्रकथा भाग-२]]
<!--*[[आठवणीतले अत्रे]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही. -->
*[[इतका लहान एवढा महान]]
*[[विनोबा]]
*[[मी कसा झालो?]]
*[[दूर्वा आणि फुले]]
*[[संत आणि साहित्य]]
*[[सूर्यास्त]]
*[[क्रांतिकारकांचे कुलपुरुष]]
*[[महाराष्ट्र कालचा आणि आजचा]]
<!--*[[आचार्य अत्रे जेव्हा विद्यार्थी होते]] - या पुस्तकाबद्दल खात्री नाही.-->
*[[सिंहगर्जना]]
*[[हंशा आणि टाळ्या]]
*[[मुद्दे आणि गुद्दे]]
*[[केल्याने देशाटन]]
*[[हुंदके]]
*[[सुभाष कथा]]
*[[मराठी माणसे, मराठी मने]]