"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४३०:
एखाद्या पानावर मजकूर भरुन त्याचे वर्गीकरण करुन झलक बघत असताना वर्गीकरणाचे दुवे लेखाच्या शेवटी का दिसत नाहीत जे पान जतन केल्यावर दिसतात? झलक बघताना आणि जतन करा मध्ये हा अगदी छोटासा फरक का राहिला आहे? दुसरे असे की एखादे पान बनवतानाच चुकीच्या नावाने बनवले असता त्याचे नाव कसे बदलावे? कोलंबसाचे गर्वगीत बाबत असे झाले आहे. बाकी मराठी विकीने ३०,००० लेखांचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन. सिंहावलोकनाचे ते पानही पाहिले.
[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] ०८:४६, ३ जुलै २०१० (UTC)
 
==आभार==
नमस्कार, मी मराठी विकिक्वोट वर प्रचालक म्हणून काम करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार मला ३ महिन्यांकरिता प्रचालक म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे. यासाठी मी विकिपीडियावरील सर्वांचे आभार मानतो. तुमच्या मुळेच हे शक्य झाले आहे. विकिक्वोट मध्ये काय काय करावे या विषयी सगळ्यांची मदत हवी. [[सदस्य:Gypsypkd|Gypsypkd]] ०५:४७, ५ जुलै २०१० (UTC)