"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २:
'''गणेश वासुदेव जोशी''' ऊर्फ '''सार्वजनिक काका''' ([[२० जुलै]], [[इ.स. १८२८|१८२८]] - [[२५ जुलै]],[[इ.स. १८८०|१८८०]]) हे [[मराठी]] समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात [[२० जुलै]] [[इ.स. १८२८|१८२८]] रोजी झाला. शेंडेफळसर्व असल्यामुळे आईचेभावंडात ते साहजिकच लाडकेधाकटे होते. त्यांचे बालपण, [[सातारा]] या शहरी गेले. प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न वगेरे सर्व काहीहेही सातारी मुक्कामीचयेथेच झाले. विशीपर्यंतवयाच्या विसाव्या वर्षापर्यंत ते [[सातारा]] येथे होते. थोरल्या छत्रपती शाहूंची राजधानी सातार्‍याविषयी त्याला फार अभिमान होता[[इ.स. १८४८|१८४८]] साली ते नशीब काढण्यासाठी पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर [[पुणे]] हेच त्यांच्या वास्तव्याच आणि कर्तृत्वाचेवास्तव्याचे क्षेत्र ठरलेहोते. गणपतरावांनात्यांना एकूण आयुष्य लाभले ते ५२ वर्षांचे. याआयुष्य बावन्नपेकीलाभले. पहिली २० वर्ष सातार्‍यास प्रायः अप्रसिद्धीच्या अंधारात गेली[[इ.स. १८४८|१९४८]] ते [[इ.स. १८६९|१८६९]] हा सुमारे बावीस वर्षांचावर्षांच्या काळकाळात त्यांनी नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी यांत गेलीकेली. यानंतरची १० वर्ष मात्रवर्षं त्यांच्या आयुष्यात फार गतिमान, महत्त्वाची ठरली.
 
शेतकी व आरोग्य हे काकांचेत्यांचे आवडते विषय होते. शेतकीत नवे नवे प्रयोग करावेत, शास्त्रीय ज्ञानाची जोड त्यादेऊन प्रयोगांनाशेतीत द्यावीनवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे काकांनात्यांना वाटत असे.
 
'पुणे सार्वजनिक सभे'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक, समाजोपयोगी कामे - तीही निरपेक्षपणे - केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' ही बिरुदावली कायमची लाभली. राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गार्‍हाणी सरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती. १८७० ते १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः १८९६-९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकीय क्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा बर्ष मुख्यतः सार्वजनिक काकांनी केले. तिच्यामार्फत विविध उपक्रम करून त्यांनी लोकजागृती केली. सभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती.
 
वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिक काका जोशी हे न्या.रानडे यांचे चांगले स्नेही होते..