"चौथे चिमणराव (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०२७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = चौथे चिमणरा...)

| पुरस्कार =

'''चौथे चिमणराव''' हा मराठी लेखक [[चिं.वि. जोशी]] यांनी लिहिलेला कथासंग्रह आहे. हे पुस्तक [[इ.स. १९५८|१९५८]] साली प्रसिद्ध झाले. हे पुस्तक कथासंग्रह असले तरी या पुस्तकात सुरुवातीला [[आचार्य अत्रे]] यांनी [[चिं.वि. जोशी]] यांची ओळख करुन देणारा लेख लिहला आहे. तसेच [[चिं.वि. जोशी]] यांनीही त्यांच्या चिमणराव या पात्राच्या निर्मितीबद्दल व आपल्या लेखक होण्यास कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल एक लेख लिहला आहे.

==लेखसूची==
या कथासंग्रहात एकूण १३ कथा आहेत. त्यांची अनुक्रमे सूची पुढीलप्रमाणे-

१. विनोद चिंतामणी - प्र.के. अत्रे
२. आमचे मानस-पुत्र चिमणराव
३. जुने ते सोने
४. सुधारलेला सासूरवास
५. सौजन्यसप्ताह
६. शिकवणी
७. माझी पीएच.डी. का हुकली?
८. आईची काशीयात्रा
९. कालाय तस्मै नमः
१०. टिटो आणि भटो
११. चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात
१२. पुरोगामित्वाच्या मर्यादा
१३. रविवारी चिमणराव
६२६

संपादने