"स्कूटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''स्कूटर''' हे एक स्वयंचलित [[इंजिन]] असलेले दुचाकी वाहन आहे. यात चालकाच्या मागे एक व्यक्तीदेखील बसू शकते. स्कूटर [[भारत|भारतासारख्या]] विकसनशील देशांत नागरी वाहतुकीचे साधन बनले आहे {{संदर्भ हवा}}.
 
[[File:Scooter4711.jpg|thumb|व्हेस्पा जातीची एक स्कुटर]]
==इतिहास==
या वाहनाच्या रचनेची सुरुवात [[इ.स. १९००]] सालाच्या सुमारास [[जर्मनी|जर्मनीमध्ये]] झाली {{संदर्भ हवा}}. [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धाआधी]] व नंतरही यात सुधारणा होत गेल्या. [[इटली|इटलीमध्ये]] युद्धात निकामी झालेल्या [[विमान|विमानांच्या]] सामग्रीपासून या वाहनाची रचना करण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्कूटर" पासून हुडकले