Content deleted Content added
ओळ १७८:
नमस्कार अभयजी,
हार्दिक अभिनंदन ३०००० चा आकडा ओलांडला.मराठी विकिपीडिया अशीच उत्तरोत्तर अनेक हजारी टप्पे पार करो आणि पहिल्या दहात आपले स्थान निर्माण करो अशी अपेक्षा आणि शुभेच्छा !अर्थात माझ्यासारख्या [[खार|खारी]] आहेतच :)ते साध्य करायला. क.लो.अ.[[सदस्य:Prasannakumar|चे.प्रसन्नकुमार]] १३:४०, २ जुलै २०१० (UTC)
 
== फाईल फॉरमॅट्स ला काय म्हणावे? ==
 
कृपया मराठी शब्द सूचवा.ऑडिओ व्हिडीओ फाईल फॉरमॅट्स साठी मराठी शब्द सांगावे.[[सदस्य:Prasannakumar|चे.प्रसन्नकुमार]] ०५:३६, ३ जुलै २०१० (UTC)