"विकिपीडिया:लेखनभाषा संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सध्या चर्चा याच पानावर करा आपण नंतर ती चर्चा पानावर हलवू.
 
मराठी विकिपीडियातील लेखनशैली तसेच त्यातील मराठी भाषेच्या उपयोगाबद्दलउपयोगासंदर्भातील काही संकेतांबद्दल काहीथोड्या चर्चा झाल्या आहेत. [[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]] सर्व साधारण पणेसर्वसाधारणतः मान्य होऊ लागले आहेत. तर भाषेच्या उपयोगाच्या स्वरूपा बद्दलस्वरूपाबद्दल मराठी विकिपीडियाचे स्वतःचे संकेत कळत नकळत बनत आहेत. मराठी विकिपीडियाच्या स्वतःच्या गरजा आतापर्यंतच्या चर्चाप्रवासात तसेचअनेकदा, विविध मतमतमतांतरे मतांतरेध्यानात लक्षातघेऊन, ठेवून. कळत न कळतअशा बनत चाललेल्या संकेतांचा आढावा घेणारीघेणार्‍या चर्चा करणेझाल्या आहेत. आणि सर्वत्यानंतर, साधारणकाही पणेसंकेत सर्वसाधारणपणे मान्य किंवा रूढ होऊ लागलेल्यालागलेले आहेत. अशा काही संकेतांची नोंद घेणे असा या प्रकल्प पानाचा उद्देश आहे.
विकिपीडियाच्या बाहेरच्या जगातदेखील, मराठी भाषेच्या वापराच्यावापराचे स्वरूपाच्यास्वरूप संबधानेकसे असावे याबद्दल मराठी संकेतस्थळाद्वारे व इतर माध्यमांतून समाजातील विवीधविविध घटक आणि भाषातज्ञभाषातज्‍ज्ञ वेळोवेळी विविध माध्यमातून त्यांचेआपले विचार प्रकट करत आकलेआले आहेत. त्यातहीत्यांच्यातही विविध मतमतमतांतरे मतांतरे आहेतआहेतच.त्याशिवाय विविध मराठी संकेतस्थळावरही या विषयावर बर्‍यापैकी चर्चा झालेल्या आहेत.
 
 
===मराठी विकिपीडियाच्या अनुषंगाने मागे झालेल्या चर्चांचा गोषवारा===
===इतर मराठी संकेतस्थळांवर झालेल्या चर्चांचा गोषवारा===
===इतर माध्यमातमाध्यमांत झालेल्याचर्चांचाझालेल्या चर्चांचा गोषवारा===
 
==मराठी विकिपीडियास स्विकार्हस्वीकारार्ह असा संकेत कौल ==
#लेखन मराठी विकिपीडीयाच्याविकिपीडियाच्या [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परिघात आणि लेख/लेखन कसे असुअसू नये]] बद्दलच्या संकेताससंकेतांस अनुसरून असावे.
#लेखन [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा#विश्वकोश संकल्पना|विश्वकोश संकलपनेचीसंकल्पनेची]] विस्वासार्हताविश्वासार्हता जपणारे , संक्षीप्तसंक्षिप्‍त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सहत्यांच्यासह) शक्य तीथेतिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती असावेअसावी.
#शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीतललित लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असतेअपेक्षित.
#वाचकाचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चेस्वतःचे मत स्वतः त्यात मिसळू नका.
#असे करा ,असे असावे ,सल्ले, असे होईल वगैरे भविष्यार्थता टाळावी.
#[[विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]] मराठी साहित्य महामंडळाचेमहामंडळ पुरस्कृत शासनमान्य [[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]] अनुसरून असावे.
#लिखाण तृतीय पुरूषी अकाल्पनिक वस्तुनिष्ठ असावे.
#लेखन अलंकृतता,अलंकारिक विशेषणनसावे आणि विशेषणे, व्यक्तीगतव्यक्तिगत तर्क/मते, कथाकथनकथाकथने,वर्णन,वार्तांकन वर्णने, स्तुतीवार्तांकने पौढीवा स्तुती-प्रौढी विरहीतविरहित असावे.
#प्रथमपुरूषी मी -आम्ही,-आपले आत्मवाचक -आपण, द्वितीय पुरूषी तु, तू-तुम्ही, -आपण,-तुमचे इत्यादी सर्वनामे आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी वाक्यरचना लेखलेखांच्या पानातून असुअसू नयेत.(सदस्य चर्चा पानावर इतर संकेतांच्या अधीन राहून प्रथमपुरूषी आणि द्वितीयपुरूषी रचना करण्यास हरकत नाही.
 
==परभाषियपरभाषीय शब्दांचे लेखन आणि भाषांतर -भाषाशैली संकेत कौल==
#परभाषियपरभाषीय शब्दांना मराठी शब्द प्रयोग योजताना [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशकनिर्देशक तत्त्वे]] चाप्राधान्याने अंगिकार प्राधान्यानेविचारात करावाघ्यावी.
##कधी-कधीकधीकधी दुसर्‍या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना '''मराठीची प्रत्यय प्रक्रिया''' लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ०इत्यादी. असे करायला हरकत नाही.
##पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’)
##प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वकप्रयत्‍नपूर्वक करावे
 
===परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल===
#[[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी]] तसेच संस्कृतोद्द्भवसंस्कृतोद्भव शब्दांवर अवलंबून असलेच पाहिजे , आदेशात्मक व्याकरण आणि आदेशात्मक शुद्धलेखन प्रणालींचा स्विकारस्वीकार झालाच पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा गट.
#मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको.
#अजिबात भाषाशुद्धी नको इंग्रजी किंवा जे काही शब्द उपयोगिले जातात तेत्यांचा तसेच्यातसाच्या तसेतसा स्विकारस्वीकार करा.
 
==मराठी विकिपीडियास मान्य संकेत ==
 
==हे सुद्धाहेसुद्धा पहा==
*[[विकिपीडिया:अपूर्ण लेख#विस्तार कसा करावा?|लेखांचा विस्तार कसा करावा?]]