"विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''विमानतळ'''(विमानाचा थांबा)([[इंग्लिश]]:Airport मराठीत उच्चार व लिखाण- '''एअरपोर्ट''') :असेएक दळणवळणाचे स्थान/ठिकाण किंवा निश्चित मानव नियंत्रीत ठिकाण जे [[विमान]] उड्डाणाकरीता ([[निर्गमन]]) व उतरविण्याकरीता ([[आगमन]]) वापरले जाते. विमानाने आकाशात भरारी मारण्यासाठी व उतरण्यासाठी ज्या विशेष तांत्रिक सोयीसुविधा आवश्यक असतात त्या एका व्यावसायिक विमानतळावर उपलब्ध असतात. मोठी विमानतळे प्रवाशांच्या आगमन व निर्गमनाकरीता तसेच सामान व मालाच्या वाहतूकीकरता देखील वापरली जातात.मोठ्या विमानतळांवर विमानांच्या [[निर्वहन]],[[बिघाड]]-[[दुरुस्ती]][[इंधन]] भरण्याची सोय अशा अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात.[[चित्र:Frankfurt terminal.jpg|thumb|right|फ्रॅंकफर्ट विमानतळ]]
विमानतळावर विमान-उड्डाणासाठी व उतरविण्यासाठी आवश्यक असा सुयोग्य रस्ता आखलेला असतो त्यास [[धावपट्टी]] असे संबोधतात.हि धावपट्टी त्या त्या विमानतळाच्या वाहतू़की व वापरावर आधारीत लांबीची तसेच आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सुनिश्चित केलेली असते.जगातील पहिले नागरी विमानतळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] या देशातील न्युजर्सी राज्यातील नेवार्क (Newark)या ठिकाणी बांधला गेले.
 
[[वर्ग:दळणवळण]]
 
[[en:Airport]]
{{Link FA|pt}}
 
[[af:Lughawe]]
[[an:Aeropuerto]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विमानतळ" पासून हुडकले