"विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

** दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
** विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
** विकिपीडियातील लेख ऐतिहासिक संदर्भातील तज्ञ इतिहास संशोधकांना मान्य होईल अशी माहिती देतात पण ते इतिहासवर्णन किंवा कथाकथन करत नाहीत
** आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
** विकिपीडियातील लेख वार्तांकन नाहीत, पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
** हे व्यक्‍ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
** दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
* विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
* विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्‍या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Policies_and_guidelines विकी धोरणांचे] पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.
 
 
 
 
==अपूर्ण राहण्याची शक्यता असलेल्या अपेक्षा==
अनामिक सदस्य