"आहे आणि नाही (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८९५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = आहे आणि नाही ...)
 
'''आहे आणि नाही''' हा लेखक आणि कवी [[वि. वा. शिरवाडकर]] यांनी लिहलेला लघुनिबंध संग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो [[प्रभाकर पाध्ये]] यांना अर्पण केलेला आहे.
==लेखसूची==
१. तंबोर्‍याची तार
 
२. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही
 
३. आरामखुर्ची
 
४. तो कोठे गेला असेल?
 
५. टिळक आणि सुपारी
 
६. तळहातावरील रेषा
 
७. कर्जाच्या कमळात
 
८. शेजारी
 
९. सर्कस
 
१०. हे लोक
 
११. पक्ष्यांचा राजा
 
१२. अविस्मरणीय
 
१३. निर्वासित निती
 
१४. श्रीयुत आकाश...
 
१५. रद्दीतील रत्ने
 
१६. अनंताची ट्रॅजेडी
 
१७. एक होता राजा
 
१८. वात्सल्य
 
१९. एखादी बातमी
 
२०. डाक बंगले
 
 
 
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
६२६

संपादने