"आहे आणि नाही (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{विस्तार}} {{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = आहे आणि नाही ...
(काही फरक नाही)

१७:३४, १ जुलै २०१० ची आवृत्ती

आहे आणि नाही हा लेखक आणि कवी वि. वा. शिरवाडकर यांनी लिहलेला लघुनिबंध संग्रह आहे. हा संग्रह कॉंटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला असून लेखकाने तो प्रभाकर पाध्ये यांना अर्पण केलेला आहे.

आहे आणि नाही

लेखक वि. वा. शिरवाडकर
भाषा मराठी
साहित्य प्रकार निबंध संग्रह
प्रकाशन संस्था कॉंटिनेंटल प्रकाशन
प्रथमावृत्ती १९५७
पृष्ठसंख्या १३०

लेखसूची