"आनंद यादव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ३१:
}}
 
'''आनंद यादव'''([[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९३५|१९३५]] - हयात) हे प्रसिद्ध [[मराठी]] [[लेखक]] आहेत. काव्य, [[कथा]], [[कादंबरी]], [[समीक्षा]], [[ललित]] अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

==जीवन==
[[कोल्हापूर]] व [[पुणे]] येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले‌. [[नभोवाणी]]वरआकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे [[विद्यापीठात पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातूनविद्यापीठात]] प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच [[मराठी विभाग|मराठी विभागाचे]] प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
==पुरस्कार==
त्यांच्या ''[[झोंबी]]'' या आत्मचरित्रासाठी [[इ.स. १९९०|१९९०]] मध्ये त्यांना [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
 
==प्रकाशित साहित्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/आनंद_यादव" पासून हुडकले