"ऑस्ट्रियाची राज्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''ऑस्ट्रिया''' देशामध्ये खालील ९ राज्ये आहेत. लोकसंख्या अनुमानः १ ...
(काही फरक नाही)

०१:०९, २९ जून २०१० ची आवृत्ती

ऑस्ट्रिया देशामध्ये खालील ९ राज्ये आहेत. लोकसंख्या अनुमानः १ जानेवारी २००८ [१]:

ध्वज राज्य राजधानी लोकसंख्या क्षेत्रफळ (वर्ग किमी) घनता States of Austria
व्हियेना 1,677,867 415 4,044.3
नीडरओस्टराईश जांक्ट प्योल्टन 1,597,240 19,178 83.3
ओबरओस्टराईश लिंत्स 1,408,165 11,982 117.5
श्टायरमार्क ग्राझ 1,205,609 16,392 73.6
तिरोल इन्सब्रुक 703,512 12,648 55.6
क्यार्न्टन क्लागेनफुर्ट 561,094 9,536 58.8
जाल्त्सबुर्ग जाल्त्सबुर्ग 530,576 7,154 74.2
फोरालबर्ग ब्रेग्रेन्झ 366,377 2,601 140.8
बुर्गनलांड आयझेनश्टाड 281,190 3,965 70.9