"जनुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: जनुक हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNA चा असा तु...
 
वर्गीकरण
ओळ १:
जनुक हे सजीवांमधील आनुवांशिकतेचे एकक आहे. हा सामान्यत: DNA चा असा तुकडा जो प्रथिनाच्या एखाद्या प्रकारासाठी संकेत (code) आहे किंवा असा RNA चा तुकडा की ज्याला त्या सजीवामध्ये काहीतरी कार्य आहे. सगळी प्रथिने आणि कार्यकारी RNA साखळ्या (chains) ह्या जनुकांकडुन सांकेतल्या जातात. जनुकांमध्ये सजीव पेशी बांधण्याची तसेच जगवण्यासाठीची सर्व माहिती साठवलेली असते.
 
[[जैवतंत्रज्ञान]]
[[ जनुक अभियांत्रिकी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जनुक" पासून हुडकले