"बॅडमिंटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: az:Badminton
No edit summary
ओळ १:
रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बर्‍याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण [[पुणे|पुण्यामध्ये]] प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते.बॅडमिंटन ह्या खेळास '''पूना'''(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते.
 
[[वर्ग:खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बॅडमिंटन" पासून हुडकले