"शिवराज सिंह चौहान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[File:Shivraj Singh Chauhan.jpg|thumb|Shivrajशिवराजसिंह Singh Chauhanचौहान]]
'''शिवराजसिंह चौहान''' हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. २००५]] पासून [[मध्य प्रदेश]] राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते सर्वप्रथम [[१९९१]] मध्ये [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[विदिशा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.त्यानंतर [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. १९९९]] आणि [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]
ओळ ११:
[[वर्ग: १४ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: विदिशाचे खासदार]]
 
[[en:Shivraj Singh Chauhan]]
[[fr:Shivraj Singh Chauhan]]