"दादर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५:
जवळजवळ ४४० एकर (१.८ चौ.किमी ) इतकी जमीन याकरता संपादित करण्यात आली होती. या नव्याने विकसित केलेल्या परिसराचा फायदा उठवण्यासाठी पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थाची निर्मिती करण्यात आली. दादरच्या पारशी आणि हिंदू वसाहती तसेच माटुंग्याची तमिळ वसाहत या अशाच प्रकारे विकसित करण्यात आल्या होत्या.
 
नव्याने बांधण्यात आलेल्या मोहम्मद आली मार्गावरून प्रवास करता दादर महत्मा फुले मंडई ( तेव्हा [[Crawfordक्रॉफर्ड Marketमार्केट]]) पासून सहा मैलांवर होते. त्याच बरोबरीने ट्रामचा विस्तार हि या नवीन उपनगरा पर्यंत करण्यात आला. फेब्रुवारी १९२५ च्या दरम्यान ग्रेट इंडिअनइंडियन पेनिन्सुला ( GIP)पेनिन्सुलर रेल्वेने उपनगरी मार्गावर काम करण्यास सुरवात केली.
 
शहर विकास प्राधिकरणाच्या योजनेनुसार वीरमाता जिजाबाई तंत्रशिक्षण संस्था (तेव्हा [[Victoria Jubilee Technical Instituteव्ही.जे.टी.आय.]] ) आणि राजा शिवाजी विद्यासंकुल (तेव्हा King Georgeकिंग schoolजॉर्ज स्कूल) या शैक्षणिक संस्थाची दादर परिसरात स्थापना करण्यात आली. १९३५ च्या दरम्यान रामनारायण रुईआ आणि १९३९ च्या दरम्यान रामनिरंजन पोद्दार या महाविद्यालयांची सुरवात झाली.
 
१९३७ पर्यंत शिवाजी पार्क आणि सभोवतीचा परिसर विकसित झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/दादर" पासून हुडकले