"शीख साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[चित्र:Sikh Empire.JPG|thumb|right|200px|रणजितसिंगांच्या काळात शीख साम्राज्याची व्या...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Sikh Empire.JPG|thumb|right|200px|रणजितसिंगांच्या काळात शीख साम्राज्याची व्याप्ती दर्शवणारा नकाशा (नकाश्यावरील मजकुराच्या भाषा:उर्दू, इंग्लिश)]]
'''शीख साम्राज्य''' हे [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडाच्या]] [[वायव्य दिशा|वायव्य भागात]] [[इ.स. १७९९|१७९९]] ते [[इ.स. १८४९|१८४९]] सालांदरम्यान अस्तित्वात असलेले [[साम्राज्य]] होते. [[मिसलदारांचे]] राज्य असलेल्या स्वायत्त पंजाबी [[मिसल|मिसलांचे]] (राज्यांचे) मंडळ, असे या साम्रज्याचे स्वरूप होते. [[रणजितसिंग]] या साम्राज्याच्या संस्थापक सम्राट मानला जातो.