"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''स्वामी विवेकानंद''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]]) हे [[भारत|भारताचे]] थोर संत व नेते होते.
 
विवेकानंद ह्यांचे खरे नाव ''नरेंद्रनाथ दत्त'' असे होते. ते मूळचे [[बंगाल|बंगालचे]] रहिवासी होते. ते [[रामकृष्ण परमहंस|श्री रामकृष्ण परमहंस]] ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी [[रामकृष्ण मिशन]] सुरू केले. जगामध्ये [[रामकृष्ण मिशन|रामकृष्ण मिशनाच्या]] अनेक शाखा आहेत.
 
बंगालमध्ये कलकत्त्यातील एका उच्चभ्रू घराण्यात जन्म झाला. मात्या पित्यांचा त्यांच्या विचारसारणीवर प्रभाव पडला. वडील हे विवेकि विचारसरणीचे तर आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. बालपणापासूनच नरेंद्राला आध्यात्मिक बाबींविषयी आणि ईश्वरच्या अस्तित्वाविषयी आकर्षण होते. ईश्वर असतो का? असतो तर कसा असतो? ईश्वराला कुणी पहिले आहे का? की ईश्वर म्हणजे केवळ अमानवी मनाचा एक भ्रामक विरंगुळा आहे? मला ईश्वर सापडेल का? कसा सापडेल? कोण मला ईश्वरच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवून देईल? असे प्रश्न त्याला पडत. देव पाहिलेल्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. ईश्वरावर दीर्घ प्रवचन देणार्याम व्यक्तींना तो प्रश्न विचारी “तुम्ही ईश्वर पहिला आहे का? अनुभवला आहे का? परंतु या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळत असे.
[[सप्टेंबर ११]], [[इ.स. १८९३|१८९३]] साली [[अमेरिका|अमेरिकेतील]] [[शिकागो]] शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व [[भारत|भारतीय]] संस्कृतीवर व्याख्यान दिले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.
 
बंगालमध्ये कलकत्त्यातील एका उच्चभ्रू घराण्यात जन्म झाला. मात्या पित्यांचा त्यांच्या विचारसारणीवर प्रभाव पडला. वडील हे विवेकि विचारसरणीचे तर आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. बालपणापासूनच नरेंद्राला आध्यात्मिक बाबींविषयी आणि ईश्वरच्या अस्तित्वाविषयी आकर्षण होते. ईश्वर असतो का? असतो तर कसा असतो? ईश्वराला कुणी पहिले आहे का? की ईश्वर म्हणजे केवळ अमानवी मनाचा एक भ्रामक विरंगुळा आहे? मला ईश्वर सापडेल का? कसा सापडेल? कोण मला ईश्वरच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवून देईल? असे प्रश्न त्याला पडत. देव पाहिलेल्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. ईश्वरावर दीर्घ प्रवचन देणार्याम व्यक्तींना तो प्रश्न विचारी “तुम्ही ईश्वर पहिला आहे का? अनुभवला आहे का? परंतु या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळत असे. अशातच त्याला रामकृष्णांविषयी माहिती मिळाली. रामकृष्णांना त्याने तोच प्रश्न विचारला. उत्तर मिळाले कि होय मी देव पहिला आहे. अगदी तुला प्रत्यक्ष समोर पाहतो आहे इतक्या स्पष्टपने. त्यानंतर नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. रामकृष्णांनी त्याला अद्वैत तत्वज्ञानाची शिक्षा दिली. सर्व धर्म समान आहेत आणि शेवटी त्या एकाच ईश्वरपर्यंत जातात हे ही त्यांनी विवेकानंदांना त्यांनी शिकवले. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे तत्व त्यांनी त्याच्या मनात बिंबवले. रामकृष्ण यांच्या मृत्यूपूर्व काही दिवस आधी त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. गुरूच्या मृत्यूनंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. भारतीयांची स्थिती त्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवली. शिकागो येथे ई. स. १८९३ साली भरणार्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते शिकागोला रवाना झाले. आपल्या वक्तृत्वाने सर्व जगातील प्रतिनिधींना प्रभावीत करणार्याघ विवेकानंदांना अमेरिकेतील अनेक नामवंत संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये, आणि क्लबांमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपिय देशांमध्ये अनेक जाहिर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड मध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी ची स्थापना केली. यानंतर ते भारतात परतले. पुढे ई.स. १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या आध्यात्मिक आणि सेवाव्रती संस्थेची स्थापना केली.
[[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]] ह्या दिवशी त्यांनी [[कोलकाता|कोलकात्याजवळील]] [[बेलूर मठ|बेलूर मठात]] समाधी घेतली. [[कन्याकुमारी]] येथे समुद्रात काही अंतरावर [[विवेकानंद स्मारक]] उभे आहे.
 
यानंतर ते भारतात परतले. पुढे ई.स. १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या आध्यात्मिक आणि सेवाव्रती संस्थेची स्थापना केली.
बंगालमध्ये कलकत्त्यातील एका उच्चभ्रू घराण्यात जन्म झाला. मात्या पित्यांचा त्यांच्या विचारसारणीवर प्रभाव पडला. वडील हे विवेकि विचारसरणीचे तर आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. बालपणापासूनच नरेंद्राला आध्यात्मिक बाबींविषयी आणि ईश्वरच्या अस्तित्वाविषयी आकर्षण होते. ईश्वर असतो का? असतो तर कसा असतो? ईश्वराला कुणी पहिले आहे का? की ईश्वर म्हणजे केवळ अमानवी मनाचा एक भ्रामक विरंगुळा आहे? मला ईश्वर सापडेल का? कसा सापडेल? कोण मला ईश्वरच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवून देईल? असे प्रश्न त्याला पडत. देव पाहिलेल्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. ईश्वरावर दीर्घ प्रवचन देणार्याम व्यक्तींना तो प्रश्न विचारी “तुम्ही ईश्वर पहिला आहे का? अनुभवला आहे का? परंतु या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळत असे. अशातच त्याला रामकृष्णांविषयी माहिती मिळाली. रामकृष्णांना त्याने तोच प्रश्न विचारला. उत्तर मिळाले कि होय मी देव पहिला आहे. अगदी तुला प्रत्यक्ष समोर पाहतो आहे इतक्या स्पष्टपने. त्यानंतर नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. रामकृष्णांनी त्याला अद्वैत तत्वज्ञानाची शिक्षा दिली. सर्व धर्म समान आहेत आणि शेवटी त्या एकाच ईश्वरपर्यंत जातात हे ही त्यांनी विवेकानंदांना त्यांनी शिकवले. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे तत्व त्यांनी त्याच्या मनात बिंबवले. रामकृष्ण यांच्या मृत्यूपूर्व काही दिवस आधी त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. गुरूच्या मृत्यूनंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. भारतीयांची स्थिती त्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवली. शिकागो येथे ई. स. १८९३ साली भरणार्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते शिकागोला रवाना झाले. आपल्या वक्तृत्वाने सर्व जगातील प्रतिनिधींना प्रभावीत करणार्याघ विवेकानंदांना अमेरिकेतील अनेक नामवंत संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये, आणि क्लबांमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपिय देशांमध्ये अनेक जाहिर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड मध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी ची स्थापना केली. यानंतर ते भारतात परतले. पुढे ई.स. १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या आध्यात्मिक आणि सेवाव्रती संस्थेची स्थापना केली.
 
- '''स्वामी विवेकानंद''' ([[जानेवारी १२]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]]) हे [[भारत|भारताचे]] थोर संत व नेते होते.
'''जन्म आणि बालपण'''
-
कलाकत्यातील सिमला पल्ली येथे १२ जाने। १८६३, सोमवार, मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ६:३३ वा। विवेकानंदांचा जन्म झाला। बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले। वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात एटर्नी होते। ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते। आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या। आपल्या पोती मुलगा जन्मला यावा म्हणून त्या वाराणसीच्या विरेश्वराची प्रार्थना आणि व्रतवैकल्ये करायच्या। शिव आपल्या ध्यानवस्थेतून बाहेर येऊन ‘तुझ्या पोती जन्म घेईन’ असे आश्वासन देताहेत असे स्वप्न त्यांना वारंवार पडे।
- विवेकानंद ह्यांचे खरे नाव ''नरेंद्रनाथ दत्त'' असे होते. ते मूळचे [[बंगाल|बंगालचे]] रहिवासी होते. ते [[रामकृष्ण परमहंस|श्री रामकृष्ण परमहंस]] ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी [[रामकृष्ण मिशन]] सुरू केले. जगामध्ये [[रामकृष्ण मिशन|रामकृष्ण मिशनाच्या]] अनेक शाखा आहेत.
 
-
नरेंद्र नाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा - वडिलांच्या सारासार विवेकाचा आणि आईच्या धार्मिकतेचा त्यात मोठा वाटा आहे। आत्मसंयमाचा गुण आईकडून त्यांना प्राप्त झाला। “आयुष्यभर पवित्र रहा। आत्मसन्मानाला जप आणि दुसर्यापच्या आत्मसन्मानाची बुज राख।“ या आईच्या शिकवणीचा उल्लेख पुढील आयुष्यात त्यांनी वारंवार केला। त्यांनी ध्यानाची कला अवगत केली आणि समाधी अवस्थेत ते सहज जात। झोपी जातांना त्यांना प्रकाश दिसे आणि ध्यानावस्थेत अनेक वेळा बुद्धांचे दर्शन त्यांना घडले। बालपणापासूनच त्यांना साधू बैरागी यांच्याविषयी प्रचंड कुतूहल होते।
- [[सप्टेंबर ११]], [[इ.स. १८९३|१८९३]] साली [[अमेरिका|अमेरिकेतील]] [[शिकागो]] शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व [[भारत|भारतीय]] संस्कृतीवर व्याख्यान दिले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.
नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य ई। अनेक विषयात आवड आणि गती होती।
-
वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष रुचि दाखवली। त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले होते। किशोरावस्थेपासूनच त्याने व्यायाम खेळ आदि उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। छोट्या वयातच त्यांनी जुनाट अंधश्रद्धा आणि जाती आधारीत भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी प्रश्न विचारले आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टीकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्टा स्वीकारण्यास नकार दिला।
- [[जुलै ४]], [[इ.स. १९०२|१९०२]] ह्या दिवशी त्यांनी [[कोलकाता|कोलकात्याजवळील]] [[बेलूर मठ|बेलूर मठात]] समाधी घेतली. [[कन्याकुमारी]] येथे समुद्रात काही अंतरावर [[विवेकानंद स्मारक]] उभे आहे.
Line ६५ ⟶ ६४:
प्रभाव रामकृष्ण परमहंस
 
बंगालमध्ये कलकत्त्यातील एका उच्चभ्रू घराण्यात जन्म झाला. मात्या पित्यांचा त्यांच्या विचारसारणीवर प्रभाव पडला. वडील हे विवेकि विचारसरणीचे तर आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. बालपणापासूनच नरेंद्राला आध्यात्मिक बाबींविषयी आणि ईश्वरच्या अस्तित्वाविषयी आकर्षण होते. ईश्वर असतो का? असतो तर कसा असतो? ईश्वराला कुणी पहिले आहे का? की ईश्वर म्हणजे केवळ अमानवी मनाचा एक भ्रामक विरंगुळा आहे? मला ईश्वर सापडेल का? कसा सापडेल? कोण मला ईश्वरच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवून देईल? असे प्रश्न त्याला पडत. देव पाहिलेल्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. ईश्वरावर दीर्घ प्रवचन देणार्याम व्यक्तींना तो प्रश्न विचारी “तुम्ही ईश्वर पहिला आहे का? अनुभवला आहे का? परंतु या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळत असे. अशातच त्याला रामकृष्णांविषयी माहिती मिळाली. रामकृष्णांना त्याने तोच प्रश्न विचारला. उत्तर मिळाले कि होय मी देव पहिला आहे. अगदी तुला प्रत्यक्ष समोर पाहतो आहे इतक्या स्पष्टपने. त्यानंतर नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. रामकृष्णांनी त्याला अद्वैत तत्वज्ञानाची शिक्षा दिली. सर्व धर्म समान आहेत आणि शेवटी त्या एकाच ईश्वरपर्यंत जातात हे ही त्यांनी विवेकानंदांना त्यांनी शिकवले. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे तत्व त्यांनी त्याच्या मनात बिंबवले. रामकृष्ण यांच्या मृत्यूपूर्व काही दिवस आधी त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. गुरूच्या मृत्यूनंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. भारतीयांची स्थिती त्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवली. शिकागो येथे ई. स. १८९३ साली भरणार्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते शिकागोला रवाना झाले. आपल्या वक्तृत्वाने सर्व जगातील प्रतिनिधींना प्रभावीत करणार्याघ विवेकानंदांना अमेरिकेतील अनेक नामवंत संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये, आणि क्लबांमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपिय देशांमध्ये अनेक जाहिर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड मध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी ची स्थापना केली. यानंतर ते भारतात परतले. पुढे ई.स. १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या आध्यात्मिक आणि सेवाव्रती संस्थेची स्थापना केली.
 
{{DEFAULTSORT:विवेकानंद}}