"गोरेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: गोरेगाव हे उत्तर मुंबईतील एक उपनगर असून ते जोगेश्वरी आणि मालाड या दो...
 
No edit summary
ओळ १:
गोरेगाव हे उत्तर मुंबईतील एक उपनगर असून ते [[जोगेश्वरी]] आणि [[मालाड]] या दोन उपनगरांदरम्यान स्थित आह तसेच मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या मार्गातील गोरेगाव हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. रेल्वेमार्गामुळे गोरेगावाचे गोरेगाव पूर्व आणि गोरेगाव पश्चिम असे दोन भाग पडतात.
 
[[Category:मुंबई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गोरेगाव" पासून हुडकले