"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४२ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: eml:Sizégglia)
छो
{{माहितीचौकट राजकीय विभाग
[[चित्र:Italy Regions Sicily Map.png|right|thumb|250 px|इटलीच्या नकाशात सिसिलीचे स्थान]]
| नाव = सिसिली
| स्थानिकनाव = Sicilia
| प्रकार = [[इटलीचे प्रांत|इटलीचा प्रांत]]
| ध्वज = Sicilian Flag.svg
| चिन्ह = Coat of arms of Sicily.svg
| नकाशा = Map Region of Sicilia.svg
| देश = इटली
| राजधानी = [[पालेर्मो]]
| क्षेत्रफळ = २५,७०८
| लोकसंख्या = ५०,३६,६६६
| घनता = १९५.९
| वेबसाईट = http://www.regione.sicilia.it/
}}
'''सिसिली''' हा [[इटली]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. इटलीच्या दक्षिणेस [[भूमध्य समुद्र|भूमध्य समुद्रात]] एका मोठ्या बेटावर सिसिली प्रांत वसलेला आहे. १८६० सालापर्यंत सिसिली ही एक स्वतंत्र सल्तनत (राजेशाही) होती. भूमध्य समुद्रातील स्थानामुळे सिसिली युरोपच्या भौगोलिक इतिहासात महत्त्वाचा भाग मानला गेला आहे.
 
सिसिली बेटाचे क्षेत्रफळ २५,७०८ वर्ग किमी तर लोकसंख्या सुमारे ५० लाख इतकी आहे. [[पालेर्मो]] ही सिसिलीची राजधानी आहे.
 
{{इटलीचे प्रांत}}
[[वर्ग:इटलीचे प्रांत]]
 
२८,६५२

संपादने